ओल्या नारळाची बर्फी | Olya naralachi barfi Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Olya naralachi barfi recipe in Marathi,ओल्या नारळाची बर्फी, Minakshi Jambhule
ओल्या नारळाची बर्फीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

ओल्या नारळाची बर्फी recipe

ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Olya naralachi barfi Recipe in Marathi )

  • ओला नारळाचा किस 3 वाट्या
  • साखर 2 वाटी
  • दूध 2 कप
  • विलायची पूड
  • तुप

ओल्या नारळाची बर्फी | How to make Olya naralachi barfi Recipe in Marathi

  1. प्रथम ओला नारळ मिक्सरमधून बारीक करून घ्या.कमी आचेवर गॅस वर भाजून घ्या.
  2. पूर्ण दूध आटले कि थोडा लालसर रंग येतो. मगत्यात 2 कप दूध टाका. सोबतच2 चमचे तूप पण टाका. तुपाने मऊपण येतो.
  3. मिश्रण घट्ट झाले की साखर आणि विलायची पूड टाका
  4. मिश्रण परतवून घ्या.पुन्हा घट्ट होऊ द्या.
  5. घट्ट झाले की ताटात ओतून वड्या पाडून घ्या.
  6. थंड झाले की वड्या काढुन डिश मध्ये सर्व्ह करा.

My Tip:

तुम्ही सुखा मेवा टाकू शकता.

Reviews for Olya naralachi barfi Recipe in Marathi (0)