श्रीखंड | Shrekhand Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shrekhand recipe in Marathi,श्रीखंड, Minakshi Jambhule
श्रीखंडby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    4

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

श्रीखंड recipe

श्रीखंड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shrekhand Recipe in Marathi )

  • दही
  • साखर
  • बदाम
  • पिस्ता
  • केसर
  • किंचित मीठ

श्रीखंड | How to make Shrekhand Recipe in Marathi

  1. प्रथम 4 गिलास दही एका कापडात घट्ट पोथली बांधून त्याचा चक्क बांधा .
  2. चक्का 4 तास बांधून ठेवा.त्यामुळे दह्यातील सर्व पाणी बाहेर निघून फक्त घट्ट चक्का दही बाकी राहील .
  3. हे दही एका वाट्यात घेऊन फेटून घ्या. त्यातील सर्व गाठी निघून प्लेन बनेल .
  4. साखर मिक्सर मधून बारीक पिठी बनवून घ्या. आणि ते पण दह्यात फेटून घ्या. त्यात वेलची पावडर आणी बदाम, पिस्ता केसर मिक्स करा.
  5. झाले श्रीखंड तयार.

Reviews for Shrekhand Recipe in Marathi (0)