मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा थालीपीठ

Photo of Sago Thalipith by Aarti Nijapkar at BetterButter
355
5
0.0(0)
0

साबुदाणा थालीपीठ

Aug-19-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा थालीपीठ कृती बद्दल

साबुदाणा थालीपीठ सर्वाना आवडणारा आहे ह्यासाठी उपवासाचा दिवस असणे असे गरजेचे नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजवलेले साबुदाणा १ वाटी
  2. उकडलेला बटाटा १ मध्यम
  3. हिरवी मिरची २ ते ३
  4. जिरे कुटलेले १ लहान चमचा
  5. शेंगदाणे जाडसर कूट २ मोठे चमचे
  6. मीठ चवीनुसार
  7. तूप किंवा तेल

सूचना

  1. प्रथम साबुदाणा थोडं मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या
  2. एका भांड्यात साबुदाणा, मॅश केलेला बटाटा, चिरलेली हिरवी मिरची, जिरे , शेंगदाणे कूट , चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करू घ्या
  3. आता तवा तापत ठेवा त्यावर थोड तेल पसरवून घ्या
  4. पोळपाटावर ओला सुती कपडा घेऊन त्यावर तेल लावून थालीपीठ थापून घ्या
  5. गरम तव्यावर कपडा उलटा ठेवून अलगद काढून घ्या
  6. थालिपीठावर तेल पसरवून दोन्हीं बाजूने खरपूस भाजून घ्या
  7. अश्याप्रकारे थालीपीठ बनवून घ्यावे
  8. गरमागरम साबुदाणा थालीपीठ तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर