Photo of Rajgira tart by Shilpa Deshmukh at BetterButter
1111
4
0.0(1)
0

Rajgira tart

Aug-19-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • फ्युजन
  • बेकिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शिऱ्यासाठी साहित्य
  2. राजगिरा पीठ 1 कप
  3. गूळ किसलेला 1/2 कप
  4. अंजीर काजू 4-5
  5. वेलची पूड 1 tbs
  6. तूप 1/2 कप
  7. टार्ट साठी साहित्य
  8. 1/2 कप राजगिरा पीठ
  9. 1/2 कप वरीचे पीठ
  10. 2 tbs पिठी साखर
  11. 1/2 कप तूप
  12. 2 tbs चिल्ड पाणी किंवा बर्फ

सूचना

  1. एका बाऊलमध्ये दोन्ही पीठ साखर तूप छान मिक्स करा
  2. पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये रॅप करा
  3. काहीवेळ झाकून ठेवा किंवा फ्रिजमध्ये ठेवले तरी चालेल
  4. आता पिठाचा गोळा घेऊन छोटी पोळी लाटा आणि टार्ट पॅनमध्ये सेट करा काट्यानी मध्ये टोचे मारा
  5. वर जड धान्य ठेवा हा उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे मी पेपर कप ठेवून साबुदाणा ठेवलाय म्हणजे हे फुगणार नाही
  6. 5-7 मिनिट बेक करा
  7. आता पॅनमध्ये तूप घालून राजगिरा पीठ खमंग भाजून घ्या
  8. गूळ वेलची पूड घाला पाणी घालून मिक्स करा झाकण ठेवून दोन वाफ काढा
  9. राजगिरा शिरा तयार आहे आता बेक टार्ट मध्ये शिरा ठेवा काजू आणि अंजिराच्या तुकड्यानी गार्निश करून सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-20-2018
tejswini dhopte   Aug-20-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर