मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरे बर्फी

Photo of Coconut barfi by Manisha Sanjay at BetterButter
1610
3
0.0(0)
0

खोबरे बर्फी

Aug-20-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरे बर्फी कृती बद्दल

सोप्या ओल्या नारळाच्या वड्या/बर्फी

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. किसलेले ओले खोबरे - ३ वाटी
  2. साखर - २ वाटी
  3. दूध - १/४ वाटी
  4. तूप - १ टेबलस्पून

सूचना

  1. सगळे साहित्य जाड बुडाच्या कढईत एकत्र करून ५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  2. नंतर कढई गॅस वर ठेऊन मध्यम आचेवर मिश्रण हालवत रहा.
  3. घट्ट गोळा झाला की तूप लावलेल्या ताटात पसरून घ्या.
  4. अर्धवट सेट झाल्या वर त्यावर सुरी ने चिरा करून घ्या.
  5. पूर्ण थंड होऊन बर्फी सेट झाली की वड्या कापून हवाबंद डब्यात ठेवून द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर