पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत | Peru naral shengdane panchamrut Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Peru naral shengdane panchamrut recipe in Marathi,पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत, Aarya Paradkar
पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृतby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

5

0

पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत recipe

पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peru naral shengdane panchamrut Recipe in Marathi )

  • 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  • 1/2 वाटी भाजलेले तीळ
  • 1/2 वाटी भाजलेला खोबऱ्याचा खिस
  • 1 पेरु
  • 4-5 चमचे चिंचेचा कोळ
  • 2-3 मिरच्या कापून
  • 2 चमचे तिखट
  • 1 चमचा गोडा मसाला
  • 2 चमचे धणे जिरे पावडर
  • 2-3 खडे गुळ
  • मीठ चवीनुसार

पेरु, नारळ व शेंगदाणे चे पंचामृत | How to make Peru naral shengdane panchamrut Recipe in Marathi

  1. सर्व साहित्य एकत्र जमवले व खोबरे व तिळ भाजून घ्या
  2. चिंच भिजत घालून कोळ काढणे
  3. पेरु चिरून घेणे
  4. तेल गरम करून मिरची ची फोडणी करणे
  5. त्यात वरील सर्व साहित्य घालून चांगले परतून घ्यावे
  6. चिंचेचा कोळ घालून परतणे
  7. नंतर त्यात पेरूच्या फोडी घालून चांगले परतून एक वाफ आणावी
  8. पंचामृत तयार झाले

My Tip:

पेरु ऐवजी मिरच्यांचे तुकडे, गवार, कारले, याचा उपयोग करु शकतो

Reviews for Peru naral shengdane panchamrut Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती