कांदा शेंगदाणे चटणी | Kanda shengdane chatani Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  20th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kanda shengdane chatani recipe in Marathi,कांदा शेंगदाणे चटणी, Aarya Paradkar
कांदा शेंगदाणे चटणीby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

4

0

कांदा शेंगदाणे चटणी recipe

कांदा शेंगदाणे चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kanda shengdane chatani Recipe in Marathi )

  • 2 कांदे
  • 1/2 कोथिंबीर
  • 1/2 वाटी शेंगदाणे
  • 2 चमचे तिखट
  • मीठ चवीनुसार

कांदा शेंगदाणे चटणी | How to make Kanda shengdane chatani Recipe in Marathi

  1. कांदा चिरून घ्यावा
  2. शेंगदाणे भाजून घेणे
  3. वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे
  4. कांदा शेंगदाणे चटणी तयार

My Tip:

चटणी वर कच्चे तेल घालून खाण्यास छान लागते

Reviews for Kanda shengdane chatani Recipe in Marathi (0)