शेंगदाना चटनी | Shegdaana Chutney Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shegdaana Chutney recipe in Marathi,शेंगदाना चटनी, samina shaikh
शेंगदाना चटनीby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

शेंगदाना चटनी recipe

शेंगदाना चटनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shegdaana Chutney Recipe in Marathi )

 • 3वाटी भाजलेले शेंगदाणे
 • अर्धी वाटी लसुण
 • मीठ चवी पुरते
 • 6 ते 7 लाल सुक्या मिरच्या
 • 2चमचे तेल

शेंगदाना चटनी | How to make Shegdaana Chutney Recipe in Marathi

 1. शेंगदाणे खरपूस भाजून घ्या
 2. मिरच्या थोड्या गरम करून घ्या(त्यामुळे त्या बारीक वाटल्या जातील)
 3. आता कढईत 2चमचे तेल घाला व त्यात शेंगदाने परतून घ्या
 4. मिक्सरमध्ये शेंगदाणे थोडे जाड्सर वाटून घ्या
 5. मिक्सर मधे मिरच्या वाटून त्यात लसुण घाला व मीठ घालून वाटून घ्या (पाणी अजीबात वापरू नका)
 6. आता शेंगदाण्याच्या कूट मधे लसुण मिरची चे मिश्रण मीक्स करा
 7. शेंगदाना चटनी तयार

My Tip:

लसुण नीट वाटले गेले नाही तर थोड तेल घालून मिश्रण मिक्सर ला बारीक करू शकता

Reviews for Shegdaana Chutney Recipe in Marathi (0)