तोंडली भाजी | Tondli bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tondli bhaji recipe in Marathi,तोंडली भाजी, Maya Joshi
तोंडली भाजीby Maya Joshi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

तोंडली भाजी recipe

तोंडली भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tondli bhaji Recipe in Marathi )

  • १ कप ऊभी चिरलेली तोंडली
  • १ बटाटा चिरुन
  • तेल, हळद, तिखट, मिठ, सुपारीएवढा गुळ
  • १ चमचा गोडा मसाला
  • बचकभर खवलेला नारळ

तोंडली भाजी | How to make Tondli bhaji Recipe in Marathi

  1. पातेल्यात तेल, राई, हिंग फोडणी करा
  2. बटाटा, तोडली घाला.
  3. हळद, तिखट, मिठ घाला
  4. पाणी घालून शिजू द्या
  5. शिजलेकी गुळ, गोडा मसाला , नारळ घाला
  6. १ वाफ येवू द्या.

Reviews for Tondli bhaji Recipe in Marathi (0)