मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा

Photo of Shengdane chatani cha bhakaricha pizza by Arya Paradkar at BetterButter
434
3
0.0(0)
0

शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा

Aug-21-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे चटणीचा भाकरीचा पिझ्झा कृती बद्दल

झटपट तयार होणारा लज्जतदार पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2-3 तयार भाकरी
  2. 1 वाटी सोलापूरी शेंगदाणा चटणी
  3. 2 बारीक चिरलेल्या मिरच्या
  4. 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
  5. 1 वाटी चिरलेली कांद्याची पात
  6. 2 चमचे भाजलेली जीरे पूड
  7. बटर
  8. 2 चमचे तिखट
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भाकरीचा अलगद पापुद्रा काढणे
  2. बटर वर भाकरी दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
  3. भाकरीवर भरपूर शेंगदाणा चटणी पसरविणे
  4. नंतर त्यावर कांदा पात, कोथिंबीर मिरची पसरवून घ्या
  5. वरून तिखट मीठ व जीरे पूड भुरभुरून टाकणे व वरून पापुद्रा लावून अलगदपणे भाजणे
  6. हवे असल्यास वरुन पनीर किंवा चीझ किसून घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर