कोळाचे पोहे | Kolache pohe Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kolache pohe recipe in Marathi,कोळाचे पोहे, Aarya Paradkar
कोळाचे पोहेby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

कोळाचे पोहे recipe

कोळाचे पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kolache pohe Recipe in Marathi )

  • पाव किलो पोहे
  • 1/2 चिंचेचा कोळ
  • 2 नारळाचे दूध
  • 3-4 मिरच्या
  • 1 इंच आले
  • 8-9 पाकळ्या लसूण
  • 1/2 वाटी कोथिंबीर
  • 2-3 चमचे साखर
  • मीठ चवीनुसार

कोळाचे पोहे | How to make Kolache pohe Recipe in Marathi

  1. ओल्या नारळाची साल काढावी
  2. नारळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे ते गाळून दूध काढणे, चिंचेचा कोळ काढून घ्यावा मिरची, आले, कोथिंबीर, लसूणची पेस्ट करून घ्यावी
  3. पोहे भिजवून निथळून घ्यावे
  4. आता नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ, मिरची पेस्ट, चविला साखर, व मीठ घालून चांगले मिक्स करावे
  5. आता नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ ,मिरची पेस्ट मीठ, चवीला साखर घालून चांगले मिक्स करावे. हा झाला कोळ तयार
  6. सर्व्ह करताना बाऊल मधे 1 डाव पोहे घालून 3 डाव कोळ (नारळाचे मिश्रण) घालून सर्व्ह करावे

Reviews for Kolache pohe Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo