मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर दहीवडे

Photo of Kothimbir Dahi Vade by Arya Paradkar at BetterButter
538
1
0.0(0)
0

कोथिंबीर दहीवडे

Aug-21-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर दहीवडे कृती बद्दल

रुचकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 जुडी निवडलेली कोथिंबीर
  2. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  3. 1 वाटी बेसन पीठ
  4. 2 चमचे तिखट
  5. 2 चमचे धणे जिरे पावडर
  6. 1 चमचा गरम मसाला
  7. 1/2 हळद
  8. पाव चमचा हिंग
  9. मीठ चवीनुसार
  10. 1/2 लिटर दही
  11. 4-5 चमचे साखर ( चवीप्रमाणे)
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरून घेणे
  2. चिरलेल्या कोथिंबीरीत बेसन पीठ, शेंगदाणे कुट तिखट मीठ, हळद, हिंग, धणे जिरे पावडर मीठ व अगदी थोडे पाणी घालून पिठ मळून घ्यावे
  3. त्याचे वडे करुन तळणे
  4. दह्यात चविनुसार मीठ व चवीनुसार साखर घालावी
  5. सर्व्ह करताना एका बाऊल मधे 2 वडे घेवून त्यावर दही घालून वरुन कोथिंबीर तिखट व मीठ भुरभुरूने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर