मुख्यपृष्ठ / पाककृती / चिंचेची सोलकढी

Photo of Chinchechi Solkadhi by Arya Paradkar at BetterButter
584
0
0.0(0)
0

चिंचेची सोलकढी

Aug-21-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिंचेची सोलकढी कृती बद्दल

चिंच हि पचनावर व बद्धकोष्ठ वर व नारळळात C,E, B1 ,B5 ,B6 सत्वे व आयर्न ,लोह फायबर भरपूर प्रमाणात अजून बरच काही उपलब्ध

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 नारळ
  2. 1 वाटी चिंचेचा कोळ
  3. 4-5 हिरव्या मिरच्या
  4. 2 इंच आले
  5. 8-10 पाकळ्या लसूण
  6. 1/2 कोथिंबीर
  7. 3-4 चमचे साखर
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. नारळाची साल काढून घ्या
  2. नारळाचे दूध काढून गाळून घ्यावे, चिंचेचा कोळ काढून घ्यावा, आले, मिरची, लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घ्यावी
  3. नंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यात साखर व मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. चिंचेची सोलकढी थंड करून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर