ब्रेड रोल | Bread roll Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bread roll recipe in Marathi,ब्रेड रोल, Teju Auti
ब्रेड रोलby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

ब्रेड रोल recipe

ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread roll Recipe in Marathi )

  • ८ब्रेड स्लाइस
  • १ कप ताजा खवलेला नारळ
  • २ टेस्पून काजू तुकडा
  • २ टेस्पून बेदाणे
  • १/४ टिस्पून जिरे
  • १ हिरवी मिरची, बारीक चिरून
  • साखर चवीनुसार
  • मिठ
  • तेल
  • बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर

ब्रेड रोल | How to make Bread roll Recipe in Marathi

  1. ब्रेड स्लाइस पाण्यात टाकून लगेच बाहेर दाबून पाणी काढून घ्या.
  2. नारळ, साखर, काजू, बेदाणे, जिरे, चिमुटभर मिठ आणि बारीक चिरलेली मिरची ,बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर असे सर्व मिक्स करावे.
  3. ब्रेड स्लाइस घेवून तयार सारण भरून हवा तसा आकार दयावा.
  4. मध्यम आचेवर तेलात तळून घ्यावे. तयार ब्रेड रोल .

My Tip:

ब्रेडच्या कडा काढून टाकाव्यात.रोल आधी भरून ठेवून काही तासांनी तळू नये.

Reviews for Bread roll Recipe in Marathi (0)