मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक काकडी केक

Photo of CAKE by Samiksha Mahadik at BetterButter
374
0
0.0(0)
0

पौष्टिक काकडी केक

Aug-22-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक काकडी केक कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 मध्यम आकाराची काकडी किसून
  2. पाव किलो रवा
  3. 1 कप किसलेला गूळ
  4. साजुक तूप
  5. पाव कप शेंगदाणे
  6. पाव कप काजू
  7. पाव कप बदाम
  8. 2 चमचे मनुके
  9. अर्धा कप खवलेला नारळ
  10. अर्धा चमचा वेलची पूड
  11. पाव टेबलस्पून बेकिंग सोडा

सूचना

  1. नॉनस्टिक कढई मध्ये साजुक तूप गरम करून त्यात रवा छान लालसर भाजून घ्यावा
  2. मग भाजलेला रवा बाऊलमध्ये काढून घ्यावा त्यात थंड झाल्यावर गुळ घालून छान मिक्स करून घेणे
  3. बदाम, काजू आणि शेंगदाणा यांची मिक्सर मध्ये पूड करून घेणे
  4. मग रव्यात मिश्रणात किसलेली काकडी, बदाम पूड, काजू पूड, शेंगदाणा पूड, घालून छान मिक्स करून घेणे
  5. मग त्याने खवलेला नारळ व वेलची पूड घालू न मिक्स करून घेणे आता बेकिंग सोडा घालून पुन्हा छान मिक्स करून घेणे
  6. गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवणे
  7. केकच्या भांड्याला आतून तुप लावून घेणे त्यात हे मिश्रण घालणे वरून हलके प्रेस करून घेणे
  8. आता हे मिश्रण नेहमीच्या केक प्रमाणे 20 ते 25 मिनिटे बेक करून घ्यावे
  9. मग थंड करून सर्वे करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर