मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट नारळी भात

Photo of Spicy coconut rice by Manisha Sanjay at BetterButter
539
1
0.0(0)
0

तिखट नारळी भात

Aug-22-2018
Manisha Sanjay
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट नारळी भात कृती बद्दल

नारळी भात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बासमती तांदूळ - १ वाटी
  2. ओले खोबरे - १ वाटी
  3. कडी पत्ता - ५/६ पान
  4. मोहरी - १/४ टीस्पून
  5. जिरे - १/४ टीस्पून
  6. कोथिंबीर - १/४ वाटी
  7. मीठ -चवीनुसार
  8. हिंग - एक चिमूट
  9. तूप - २ टेबलस्पून
  10. हिरवी मिरची - २
  11. भिजवलेली चणा डाळ - १/२ टेबलस्पून

सूचना

  1. फोडणी च्या भांड्यात १ टेबलस्पून तूप घाला. जिरे, मोहरी, हिंग, मिरची, डाळ, कडी पत्ता घालून चांगली फोडणी करून घ्या.
  2. फोडणी खोबरे सोबत मिक्स करून घ्या.
  3. कुकर मध्ये १ टेबलस्पून तूप घालून तांदूळ घालून परतून घ्या. त्यात १+१/२ वाटी पाणी घाला, चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. त्यावर खोबरे +फोडणी ची वाटी ठेवून द्या.
  4. ३ शिट्ट्या होऊ द्या.
  5. कुकर चे प्रेशर गेले की कुकर उघडा. वाटी मधले खोबरे मिश्रण आणि कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
  6. झाकण लावून १५-२० मिनिटे ठेवून द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर