चाँकलेट स्टफ कोकोनट | Chocolate stuffed coconut Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chocolate stuffed coconut recipe in Marathi,चाँकलेट स्टफ कोकोनट, Teju Auti
चाँकलेट स्टफ कोकोनटby Teju Auti
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

चाँकलेट स्टफ कोकोनट recipe

चाँकलेट स्टफ कोकोनट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chocolate stuffed coconut Recipe in Marathi )

  • 1 कप विरघळलेल चॉकलेट
  • ३ कप नारळाचा चुरा
  • १ कप मलाई

चाँकलेट स्टफ कोकोनट | How to make Chocolate stuffed coconut Recipe in Marathi

  1. नारळाच्या चूर्या मध्ये मलाई मिक्स करून घेतले.
  2. मिक्स चूर्याचे लंबगोल आकारात गोळे बनवले.
  3. विरघळलेल्या चॉकलेट मधे गोळे बूडवून घेतले.
  4. बडवून घेतलेले गोळे आता रेफ्रिजरेटर मधे ३० मिनट सेट व्हायला ठेवले.तयार आहे चॉकलेट स्टफ कोकोनेट .

My Tip:

चुरा पातळ झाल्यास पिठीसाखर टाकावी.

Reviews for Chocolate stuffed coconut Recipe in Marathi (0)