Photo of Chicken kabab by Priyanka Akhade at BetterButter
4399
0
0.0(0)
0

चिकन कबाब

Aug-23-2018
Priyanka Akhade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन कबाब कृती बद्दल

प्रोटीनयुक्त

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. बोनलेस चिकन 250 ग्रँम
  2. 1 सिमला मिरची
  3. 1 कांदा
  4. 1 टोमँटो
  5. 1 चमचा आल लसुण पेस्ट
  6. 1 चमचा गरम मसाला
  7. 1/2 चमचा हळद
  8. 1/2 चमचा हिंग
  9. 1 चमचा चाट मसाला
  10. 3 चमचे दही
  11. 1 चमचा तेल
  12. मीठ चवीनुसार
  13. कोथिंबीर, पुदीना सजावटीसाठी

सूचना

  1. 1. चिकन धुऊन घ्या.
  2. 2. एका बाउल मद्धे दही घ्या.
  3. 3. सर्व साहीत्य दह्यात मिक्स करून घ्या.
  4. 4. आता हे मिश्रण चिकन लावा.
  5. 5. हे मिश्रण 1/2 तास झाकून ठेवा.
  6. 6. आता स्टीक घ्या.
  7. 7.स्टीकला चिकन, कांदा, सिमला मिरची लावा.
  8. 8. ओव्हन 180 डीग्री ला प्री हिट करा.
  9. 9. 20 मिनिटे ओव्हनला सेट करा.
  10. 10. तुमच्या आवडीनुसार सजवुन सर्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर