कारल्याच्या कुरकुरीत काचर्या | Karalyachya kurkurit kacharya Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Karalyachya kurkurit kacharya recipe in Marathi,कारल्याच्या कुरकुरीत काचर्या, Aarya Paradkar
कारल्याच्या कुरकुरीत काचर्याby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

कारल्याच्या कुरकुरीत काचर्या recipe

कारल्याच्या कुरकुरीत काचर्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karalyachya kurkurit kacharya Recipe in Marathi )

  • पाव किलो कारले
  • 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  • 1 1/2 चमचा तिखट
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा धणे जिरे पावडर
  • 2 चमचे साखर
  • 3-4 चमचे तेल
  • 1 चमचे मोहरी
  • 1/2 हळद
  • मीठ चवीनुसार
  • पाव चमचा हिंग

कारल्याच्या कुरकुरीत काचर्या | How to make Karalyachya kurkurit kacharya Recipe in Marathi

  1. कारले कापून मीठ लावून 10 मि. झाकून ठेवणे
  2. नंतर कारले साध्या पाण्यात घालून चांगले घट्ट पिळून काढणे
  3. कढईत तेल गरम करून फोडणी करून त्यात कारले घालून चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावे
  4. नंतर त्यात तिखट मीठ साखर, गरम मसाला धणे जिरे पावडर शेंगदाणे कुट घालून चांगले परतून घ्यावे

Reviews for Karalyachya kurkurit kacharya Recipe in Marathi (0)