मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली कारली

Photo of Bharali karali by Arya Paradkar at BetterButter
945
2
0.0(0)
0

भरली कारली

Aug-23-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली कारली कृती बद्दल

कारले मधुमेहावर व खोबरे व शेंगदाणे कॅल्शियम असल्यामुळे गुणकारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो कारले
  2. 1/2 शेंगदाणे कुट
  3. 1/2 वाटी खिसलेले ओले खोबरे
  4. 1/2 वाटी कोथिंबीर
  5. 1 बारीक चिरलेला कांदा
  6. 1 चमचा आलं लसुण पेस्ट
  7. 2 चमचे तिखट
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. 1 चमचा गरम मसाला
  10. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  11. 1 चमचा गुळ
  12. 2 चमचे चिंचेचा कोळ
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पाण्यात 2 आमसूल घालून कारले घालून चांगले 5 मि. उकळून घेवून व पाणी पिळून काढणे
  2. डिश मध्ये कांदा, खोबरे, शेंगदाणा कुट, तिखट मीठ, कोथिंबीर, गरम मसाला धणे जिरे पावडर, कांदा लसूण मसाला चिंचेचा कोळ, गुळ घालून चांगले मिक्स करावे, हा मसाला तयार झाला
  3. तयार झालेला मसाला कारल्यात भरून घेणे
  4. कढईत तेल गरम करून कारले घालून चांगले दोन्ही बाजूंनी परतून घ्यावे
  5. भरली कारली तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर