मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा विथ कोकोनट ग्रवी

Photo of Batata with coconut gravy by Sapna Asawa Kabra at BetterButter
825
0
0.0(0)
0

बटाटा विथ कोकोनट ग्रवी

Aug-24-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा विथ कोकोनट ग्रवी कृती बद्दल

पोळी किंवा भाताबरोबर खायला मस्त आहे

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेले बटाटे 3
  2. किसलेले खोबरे 1/2 कप
  3. लाल मिरच्या 3
  4. मोहरी 1 टेबल स्पून
  5. आख्खा धना 1 टेबल स्पून
  6. चिंचेचा पल्प 2 टेबल स्पून
  7. तेल 1 टेबल स्पून
  8. कडीपत्ता 4-5
  9. हळद 1/2 टी स्पून
  10. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. प्रथम ग्रेवि तयार करूया
  2. एका कढईत मोहरी, 2 लाल मिरच्या व आख्खा धना भाजुन घ्या
  3. भाजलेले मिश्रण गार करून घ्यावा
  4. आता तयार मिश्रण मिक्सर मधून बारीक करून त्यात खोबरे, चिंचेचा पल्प व पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या
  5. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, लाल मिरची व कडीपत्ता टाकून परतून घ्यावे
  6. त्यात बटाट्याचे पिसेस् घालून त्यावर हळद व स्वादानुसार मीठ घालून चांगले एकजीव करावे
  7. आता त्यात तयार ग्रेवि टाकून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे
  8. थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे
  9. तयार भाजी सरविंग बाउल मध्ये काढून घ्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर