मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याच्या पोळ्या

Photo of Peanut poli by Manasvi Pawar at BetterButter
809
1
0.0(0)
0

शेंगदाण्याच्या पोळ्या

Aug-25-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याच्या पोळ्या कृती बद्दल

ही एक पारंपारिक रेसिपी आहे संक्रांतीच्या वेळी ही केली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी शेंगदाणे
  2. पाऊण वाटी गूळ
  3. एक चमचा वेलची पूड
  4. एक वाटी कणीक
  5. किंचित मीठ
  6. एक चमचा तेल
  7. तूप भाजण्यासाठी

सूचना

  1. शेंगदाणे भाजून साले काढून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
  2. गूळ वेलची पूड घालून शेंगदाण्याची गोळे करून घ्यावेत
  3. कणीक मळताना थोडी घट्ट मळून घ्यावी
  4. कणकेत मीठ आणि तेल घालावे
  5. पीठाचे पारी करून घ्यावे
  6. त्यामध्ये शेंगदाण्याची गोळे घालून बंद करावे
  7. जाडसर पोळी लाटून घ्या
  8. तवा गरम करून तूपावर भाजून घ्या
  9. तयार आहे आपली शेंगदाण्याची पोळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर