कोकोनट पान बाॅल्स | Coconut paan balls Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  25th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Coconut paan balls recipe in Marathi,कोकोनट पान बाॅल्स, Sapna Asawa Kabra
कोकोनट पान बाॅल्सby Sapna Asawa Kabra
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Coconut paan balls Recipe in Marathi

कोकोनट पान बाॅल्स recipe

कोकोनट पान बाॅल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut paan balls Recipe in Marathi )

  • हिरवे पान 6-7
  • डेसिकेटेड कोकोनट 1.5 कप
  • कन्डेन्सड मिल्क 400 ग्रॅम
  • तूप 1 टेबल स्पून
  • हिरवा रंग चिमटीभर
  • गुलकंद 4 टेबल स्पून
  • डेसिकेटेड कोकोनट कोटिंग साठी

कोकोनट पान बाॅल्स | How to make Coconut paan balls Recipe in Marathi

  1. प्रथम पानांचे देठ काढून पान बारीक चिरून घ्यावा
  2. एका मिक्सरच्या भांड्यात कापलेले पान व कन्डेन्सड मिल्क टाकून ते फिरवून पेस्ट तयार करावी
  3. आता एका कढईत तूप गरम करून त्यात कोकोनट चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यावे
  4. त्यात तयार पेस्ट व हिरवा रंग टाकून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे व त्याचा गोळा तयार करावा
  5. तयार गोळा गार करून घ्यावा
  6. गार झाल्यावर त्याचे लहान लहान बाॅल्स करावे
  7. आता एक एक बाॅल घेऊन हातावर दाबून त्यात गुलकंद ची स्टफिंग करुन, बाॅल तयार करावा
  8. तयार बॉल ला कोकोनटची कोटींग करून प्रेझेंट करावी

Reviews for Coconut paan balls Recipe in Marathi (0)