मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे लाडू

Photo of Peanut ladoo by Maya Joshi at BetterButter
610
2
0.0(0)
0

शेंगदाणे लाडू

Aug-27-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे लाडू कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी दाण्याचा जाडसर कुट
  2. १/४ वाटी जाडसर भरडलेले बदाम,पिस्ता , काजू
  3. ३/४ वाटी गुळ
  4. १ चमचा तुप

सूचना

  1. पँनमध्ये तुप टाकून गुळ घाला.
  2. ढवळत राहा
  3. दाणेकुट, सुकामेवा भरड घाला.
  4. ढवळून थोडे घट्ट झाले की उतरवा.
  5. लिडू वळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर