Photo of Neer dosa by Maya Joshi at BetterButter
1234
2
0.0(0)
0

निर डोसा.

Aug-28-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

निर डोसा. कृती बद्दल

पौष्टिक व चवदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप तांदूळ६-७ भिजवा
  2. १ वाटी नारळ
  3. मिठ
  4. चटणीसाठी
  5. १/२ वाटी नारळ, २-३ हि.मिरच्या, कोथींबीर, मिठ, २-३ लसूणकळ्या

सूचना

  1. तांदूळ बारिक मिक्सर करा
  2. नारळ मिक्सर करा. मिठ घाला.
  3. मिश्रण पातळ करा.
  4. पळीने डोसा नाँनस्टिक वर घाला.
  5. एका बाजूनेच करा.
  6. चटणीचे सर्व साहित्य मिक्सर करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर