मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबऱ्या चे कुकीज

Photo of Coconut cookies by Manisha Sanjay at BetterButter
912
4
0.0(0)
0

खोबऱ्या चे कुकीज

Aug-28-2018
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबऱ्या चे कुकीज कृती बद्दल

खोबऱ्या च्या पीठ शिवाय कुकीज

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. डेसिकेटेड खोबरे - ५० ग्राम
  2. पिठी साखर-२० ग्राम
  3. दूध-१ ते २ टेबलस्पून
  4. दूध पावडर-२० ग्राम
  5. तूप - १ टीस्पून

सूचना

  1. दूध सोडून सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  2. थोडे थोडे दुध घालुन सर्व साहित्याचा गोळा बनवून घ्या.
  3. छोटे छोटे गोळे करून बेकिंग ट्रे मध्ये ठेऊन द्या.
  4. ट्रे १५ मिनट फ्रीज मध्ये ठेवून द्या.
  5. ओव्हन १६० डिग्री सेल्सिअस ला प्रिहीट करून घ्या.
  6. कुकीज १६० डिग्री सेल्सिअस ला १० मिनिटे बेक करून घ्या.
  7. नंतर १८० डिग्री सेल्सिअस ला १० मिनिटे किंवा कुकिज च्या कडा ब्राउन होईपर्यंत बेक करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर