मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे गुळ पोळी

Photo of Peanut jaggery poli by Teju Auti at BetterButter
1143
2
0.0(0)
0

शेंगदाणे गुळ पोळी

Aug-29-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे गुळ पोळी कृती बद्दल

सकस व पौष्टीक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेंगदाणे दोन वाटी
  2. गूळ दीड वाटी
  3. इलायची पावडर
  4. तूप पोळ्या भाजण्यासाठी
  5. गव्हाचे पीठ २ वाटी
  6. पाणी

सूचना

  1. शेंगदाणे निवडून भाजून घ्यावे. शेंगदाणे थंड झाले की त्याची सालं हाताने चोळून काढून टाकावी.
  2. मिक्सरमधून बारीक कूट करून एका भांड्यात काढून ठेवायचा आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचा.
  3. शेंगदाण्याचा कूट आणि गूळ एकजीव करा. आता त्यात वेलची घालून मिक्स करा.
  4. कणीक मळून घ्यावी. चपातीला लागेल एवढा गोळा घेऊन त्याची वाटी करा. त्यात कूट-गूळ मिश्रण भरून त्याच्या कडा बंद करा.
  5. पोळपाटावर हा गोळा ठेवून लाटण्याने हलकेच पोळी लाटावी. मध्यम आचेवर तवा तापत ठेवा, त्यावर तूप लावून त्यावर पोळी दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर