मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे चटणी

Photo of Peanut chutney by Manisha Sanjay at BetterButter
667
2
0.0(0)
0

शेंगदाणे चटणी

Aug-30-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे चटणी कृती बद्दल

खमंग शेंगदाणे चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
  2. लसुण पाकळ्या - ३/४
  3. मीठ - १ /२ टीस्पून
  4. जिरे - १/२ टीस्पून
  5. लाल तिखट - १ टीस्पून
  6. शेंगदाणे तेल - १ टेबलस्पून

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्सर च्या भांड्यात घेऊन त्यात १/२ टेबलस्पून तेल घालुन बारीक वाटून घ्या.
  2. कढई मध्ये १/२ टेबलस्पून तेल घालुन बारीक केलेले मिश्रण घाला.
  3. मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या.
  4. थंड झाली की भरून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर