मुख्यपृष्ठ / पाककृती / मका शेंगदाणे आणि सुखे खोबरे लाडू

Photo of Ladoos by Priyanka Shinde at BetterButter
598
3
0.0(0)
0

मका शेंगदाणे आणि सुखे खोबरे लाडू

Aug-31-2018
Priyanka Shinde
10 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मका शेंगदाणे आणि सुखे खोबरे लाडू कृती बद्दल

प्रवासा मध्ये भूक धरून ठेवण्यासाठी अगदी उत्तम.आणि पोष्टिक ही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. १ आमटीची वाटी एवढे सुखे मक्याचे दाणे.
  2. १/२ वाटी सुखे खोबरे भाजून घेणे
  3. २ चमचे भाजलेलं शेंगदाणे
  4. १ वाटी गव्हाचेे पीठ
  5. २ वाटी तूप
  6. २ चमचे खायचं डिंक.
  7. आवडीनुसार पिठीसाखर ( साधारण २ वाटी)
  8. बदाम,. खारीक, काजू ची बारीक पूड.
  9. आवश्यकतेनुसार दूध.

सूचना

  1. प्रथम मक्याचे सुखे दाणे मंद गॅसवर खरपुस साधारण काळसर डाग पदे पर्यंत भाजून घेणे.
  2. नंतर त्याची मिक्सर वरती बारीक पूड करून टी चाळणीने चाळून घेणे
  3. नंतर ती बारीक पूड ११/२ कप दूध घेऊन त्यामध्ये मक्याची पूड नी गव्हाचे पीठ यामध्ये घालून एकत्र मळून घेणे १/२ तास भिजत ठेवणे.
  4. नंतर त्या मळलेल्या पीठाची पोळी करून टी भाजून घेणे.
  5. ही पोळी मिक्सर च्या भांड्यात छोटे तुकडे करून घालेने. त्यामध्ये सूखे भाजलेले खोबरे , भाजलेले शेंगदाणे घालून बारीक पूड करून घेणे.
  6. वरील मिश्रणात dry fruits chi बारीक पूड, डिंक तुपामध्ये तळून, आणि पिठीसाखर, आणि तूप घालने.
  7. नंतर सर्व एकत्र करून आपल्या ला हवे त्या आकाराचे लाडू वळून खाण्यास घेणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर