मुख्यपृष्ठ / पाककृती / फरसबी ची भाजी

Photo of Farasbeans chi bhaji by Arya Paradkar at BetterButter
873
1
0.0(0)
0

फरसबी ची भाजी

Aug-31-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फरसबी ची भाजी कृती बद्दल

चटपटीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो फरसबी
  2. 4 चमचे शेंगदाणे कुट
  3. 1 चमचा धणे जीरे पावडर
  4. 1 चमचा तिखट
  5. 1 चमचा कसुरी मेथी
  6. 1 चमचा मालवणी मसाला
  7. 1 चमचा गुळ
  8. मीठ चविनुसार

सूचना

  1. फरसबी बारीक चिरुन घ्यावी
  2. तेलाची फोडणी करुन त्यात कढीपत्ता व फरसबी घालून परतून घ्यावे
  3. नंतर त्यात तिखट मीठ, गुळ, शेंगदाणे कुट, मालवणी मसाला, कसुरी मेथी घालणे
  4. सर्व साहित्य एकत्र करून छान परतून घ्यावे
  5. वरुन कोथिंबीर घालणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर