मुख्यपृष्ठ / पाककृती / कडीपत्ता आणि खोबरे चटणी

Photo of Curry leaves and coconut chutney by Manisha Sanjay at BetterButter
739
2
0.0(0)
0

कडीपत्ता आणि खोबरे चटणी

Sep-01-2018
Manisha Sanjay
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडीपत्ता आणि खोबरे चटणी कृती बद्दल

चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • साईड डिश
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. कडीपत्ता - १ वाटी
  2. किसलेले सुके खोबरे - वाटी
  3. चिंच - १ इंच तुकडा
  4. लसुण पाकळ्या - ५/६
  5. मीठ - १/२ टीस्पून
  6. लाल तिखट - १ टीस्पून
  7. तेल - १ टेबलस्पून

सूचना

  1. कढई मध्ये तेल टाकून त्यात कडीपत्ता तळून घ्या.
  2. कडीपत्ता बाहेर काढून त्याच कढई मध्ये खोबरे, तिखट, मीठ, चिंच, लसुण भाजून घेणे.
  3. सगळे साहित्य एका ताटात काढुन गार होऊ द्या.
  4. गार झाले की मिक्सर मधून बारीक करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर