मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ आणि बीटाचे पौष्टिक मोदक

Photo of COCONUT BEET MODAK by Samiksha Mahadik at BetterButter
450
1
0.0(0)
0

नारळ आणि बीटाचे पौष्टिक मोदक

Sep-02-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ आणि बीटाचे पौष्टिक मोदक कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप किसलेला बीट
  2. 1 कप खवलेला नारळ
  3. 1 कप खवा
  4. अर्धा कप काजू पावडर
  5. पाव कप साजुक तूप
  6. किंचित मीठ
  7. 2 कप साखर

सूचना

  1. प्रथम नॉनस्टिक कढई मध्ये साजुक तूप गरम करून त्यात बिटचा किस परतून घ्या
  2. बीटाचे पाणी पूर्णपणे आटून तूप सुटेपर्यंत परतावे
  3. मग त्यात खवलेला नारळ व काजू पावडर घालून परतून घ्यावे
  4. मग त्यात किंचित मीठ घालून परतावे नंतर खवा घालून छान मिक्स करून परतून घ्या
  5. नंतर साखर घालून परता. साखर घातल्यावर मिश्रण थोडे पातळ होईल ते पूर्णपणे आळवून घ्या
  6. मग मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या व अर्धा तास थंड होऊ दया
  7. मग मोदक साच्यात तूप लावून मोदक बनवून घ्या
  8. मोदक सर्व्ह करताना वरून डेसिकेटेड कोकोनट घालून सर्व्ह करा. हे मोदक अतिशय पौष्टिक आहेत..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर