491
1
4.0(0)
0

Peanuts Sweet Roti

Sep-03-2018
Deepali Khillare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक दाणे कूट एक वाटी
  2. पिवळा गुळ किसून दोन वाट्या
  3. बेसन एक टेबलस्पून
  4. तुप एक टेबल स्पून
  5. खसखस एक टेबलस्पून
  6. वेलची पूड
  7. जायफळ पूड
  8. कणिक 3 वाट्या (कणिक 2 वाट्या व मैदा 1 वाटी हे प्रमाणही चालेल)
  9. मीठ
  10. तेल अर्धी वाटी
  11. पाणी कणिक भिजवण्यासाठी

सूचना

  1. कणिक घट्ट भिजवून अर्धा तास ठेवावी.
  2. खसखस कूट व शेंगदाणे कूट व डाळीचे पीठ एकत्र करून एकदा कुटून घ्यावे.
  3. त्यात जायफळ वेलची पूड घालावी.
  4. कणकेचे एकसारखे गोळे करावे.
  5. दोन कणकेच्या लाटीत शेंगदाण्याचे सारण भरून पोळी लाटावी.
  6. पोळी पातळ असावी म्हणजे छान लागते.
  7. पुरणपोळी प्रमाणे सारण भरून करायची असेल तर तशीही करता येईल.
  8. तूप किंवा तेल लावून खरपूस भाजून घ्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर