मुख्यपृष्ठ / पाककृती / केलीचे शिकरण

Photo of Banana smoothie by Suraksha Pargaonkar at BetterButter
359
2
0.0(0)
0

केलीचे शिकरण

Sep-03-2018
Suraksha Pargaonkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केलीचे शिकरण कृती बद्दल

Desert/sweet dish

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 साल काढलेली केली
  2. 2-3 चमचे साखर
  3. 1 बाउल कोमट दूध
  4. 1/2 चमचा वेलची पूड

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य एकत्र जमा करून घ्या.
  2. बाउलमधील दूधात साखर विरघलवून त्यात केलीचे काप करून टाका.
  3. शेवटी वेलचीपूड टाकून मिश्रण ढवलून घ्या.
  4. गोड गोड शिकरण तयार....:blush::blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर