Photo of Pawbhaji by Anita Bhawari at BetterButter
735
2
0.0(0)
0

पावभाजी

Sep-04-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी कृती बद्दल

पावभाजी हा आपल्या महाराष्ट्रात स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध आहे हॉटेल तसेच खाऊगली मध्ये हातगाडी वर भेटते चला तर मग आज आपण घरी बनवुया.

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. टोमॅटो
  2. बटाटा
  3. वटाणा
  4. फ्लॉवर
  5. शिमला मिरची
  6. आल लसुण पेस्ट
  7. कांदा बारीक चिरलेला
  8. कोथिंबीर
  9. अमुल बटर
  10. पावभाजी मसाला
  11. हळद लाल तिखट मीठ
  12. पावाची लादी

सूचना

  1. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या कुकरमध्ये पाणी घालून भाजी आणि मीठ टाकूनट5/6 शिटी करून घ्यावेत
  2. भाजी थंड झाल्यावर बिटरचया सहाय्याने भाजी मॅश करून घेणे
  3. कढईत तेल व बटर घालून कांदा टाकून लालसर होईपर्यंत हलवून घ्या आले लसुण पेस्ट कोरडे मसाले आणि मॅश केलेली भाजी कढईत टाकून परतवून घ्या
  4. मंद आचेवर 5/6 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यावेत
  5. कोथिंबीर व बटर घालावे
  6. तव्यावर बटर घालावे व पाव शेकुन घेऊन गरमागरम खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर