Photo of Lasun Thecha by Sapna Asawa Kabra at BetterButter
1701
2
0.0(0)
0

लसूण ठेचा

Sep-04-2018
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसूण ठेचा कृती बद्दल

थालीपीठ बरोबर खायला छान

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. हिरव्या मिरच्या 200 ग्रॅम
  2. भाजलेले शेंगदाणे 100 ग्रॅम
  3. तेल 2 टेबल स्पून
  4. जिरा 2 स्पून
  5. लसूण 12-15
  6. मीठ स्वादानुसार
  7. लिंबाचा रस 2 टी स्पून
  8. साखर 1 स्पून

सूचना

  1. प्रथम हिरव्या मिरच्या कापून घ्यावे
  2. एका कढईत तेल घालून त्यात जिरे व लसूण पाकळ्या घालून चांगले परतून घ्यावे
  3. नंतर त्यात हिरव्या मिरच्या घालून चांगले एकजीव होईपर्यंत भाजून घ्यावे
  4. आता भाजलेले शेंगदाणे घालून परत एकदा चांगले परतून घ्यावे
  5. शेवटी स्वादानुसार मीठ, लिंबाचा रस व साखर घालून एकजीव करून घ्यावे
  6. तयार मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर