Photo of Matar Keema by samina shaikh at BetterButter
939
2
0.0(0)
0

मटर कीमा

Sep-04-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटर कीमा कृती बद्दल

सोपी आणि चविष्ट अशी डिश

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • ईद
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो खिमा
  2. पावशेर मटर
  3. 2कांदे (बारीक चिरून)
  4. 2टोम्याटो( बारीक चिरून)
  5. 2तमालपत्र
  6. मीठ(चवी पुरते)
  7. पाव चमचा गरम मसाला
  8. अर्धा चमचा लाल तिखट मसाला
  9. 1चमचा आले लसुण पेस्ट
  10. 3काळीमीरी
  11. तेल
  12. पाव वाटी कोथम्बीर
  13. 1कप पाणी
  14. पाव वाटी पुदिना

सूचना

  1. एका कढईत 3चमचे तेल गरम करा त्यात तमालपत्र व कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्या
  2. आता टोम्याटो घाला व मीक्स करा
  3. सगळे मसाले आले लसुण पेस्ट काळीमीरी घालून छान परतून घ्या
  4. आता मीठ व मटार घाला
  5. खिमा घालून 3min परतून घ्या
  6. आता पाणी घालून झाकन ठेवून मंद गँस वर 20min शिजु ध्या
  7. कोथम्बीर पुदिना घाला व सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर