Photo of Shankarpali by Arya Paradkar at BetterButter
639
2
0.0(0)
0

शंकरपाळी

Sep-05-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळी कृती बद्दल

हा एक पारंपारिक व खुसखुशीत पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 वाटी तूप
  2. 1 वाटी साखर
  3. 1 वाटी मैदा
  4. 1 चमचा वेलची
  5. यात मावेल तेवढा मैदा
  6. तळण्यासाठी तूप

सूचना

  1. गॅस वर एका भांड्यात दूध, तूप व साखर घालून उकळून घ्यावे
  2. साखर विरघळल्यावर त्यात मावेल ऐवढा मैदा व वेलची पूड घालून चांगले मळून घ्यावे
  3. त्याची पोळी लाटून फिरकीने शंकरपाळी कापून तुपात तळून घ्या
  4. शंकरपाळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर