मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा फराळ

Photo of Upasacha fral by Vidya Gurav at BetterButter
1317
3
0.0(0)
0

उपवासाचा फराळ

Sep-05-2018
Vidya Gurav
179 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा फराळ कृती बद्दल

हिरवा मसाला वापरून बनवलेले

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 4 उकडून
  2. शेंगदाणे कुठ 2वाटी
  3. जिरे, तूप, मीठ
  4. आलें, मिरची, कोथिंबीर शेंगदाणे वाटून घेणे
  5. दही 1 वाटी
  6. ओले खोबरं वाटून
  7. शेंगदाणे, 2बटाटे चिरून उकडून घेणे
  8. जिरे, कढीपत्ता, मिरच्या चिरून
  9. ठेचा....... शेंगदाणे कुठ, हिरव्या मिरच्या
  10. मीठ, साखर, आले, 2कोकम

सूचना

  1. प्रथम एका भांडयात तेल आणि सर्व घालून बटाटे चिरून मिरची वर फोड णी घालून नंन्तर त्यात हिरवा मसाला वाटप घालून वरुन कूट खोबरं घालावे अशी बटाटा भाजी करावी. ठेचा........... शेंगदाणे, साखर, मीठ, मिरच्या, आले एकत्र करून मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. हा झाला ठेचा पाणी घालू नये.
  2. आता दुसऱ्या कुकर मध्ये तेल टाकून. जिरे, थोडा हिरवा मसाला वाटप फोडणीत घालून. भिजलेले शेंगदाणे आणि बटाटे त्यात घालावे नंन्तर मीठ कोकम घालून 5शिट्या करून गरम असताना खायला द्यावे. त्या बरोबर दही वाढावे..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर