मुख्यपृष्ठ / पाककृती / सत्यनारायण पूजेचा प्रसाद

Photo of Satyanaaraayan pujecha prasaad by जयश्री जोशी at BetterButter
349
1
0.0(0)
0

सत्यनारायण पूजेचा प्रसाद

Sep-05-2018
जयश्री जोशी
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सत्यनारायण पूजेचा प्रसाद कृती बद्दल

हा प्रकार महाराष्ट येथील आहे सत्यनारायण पूजा याच्या शिवाय पूर्ण होंऊ शकत नाही

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 10

  1. सव्वा पावशेर रवा
  2. सव्वा पावशेर तूप
  3. सव्वा पाव्शेत साखर
  4. सव्वा पावशेर दूध
  5. काजू ,बादाम, ्बेदाने प्रतेकी 10 ते 12 नग
  6. वेलदोडे 5ते6किंवा वेलदोडा पावडर

सूचना

  1. प्रथम तूप गरम करण्यास ठेवणे व् ते पातळ झाले की मग त्यात रवा घालून चांगला खरपूस बाजने व् नंतर त्यात दूध घालून चांगले हलवने गोले होवू देवू नए मग झाकन ठेवून वाफ येवू देने नंतर त्यात साखर बादाम काजू व् बेदाणे घालून चांगला होवू देने व् नंतर त्यात वेलची पुद टाकुन त्याचा नैवेद्य दाखविने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर