मुख्यपृष्ठ / पाककृती / कोहळ्याची भाजी

Photo of Kohalyachi bhaji by Minakshi Jambhule at BetterButter
1544
2
0.0(0)
0

कोहळ्याची भाजी

Sep-05-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोहळ्याची भाजी कृती बद्दल

कोहळं हे शरिरासाठी फार उपयुक्त असे फळ आहे.ते भाजी करण्यासाठी वापरतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोहळ 1/2
  2. तिखट
  3. मीठ
  4. हळद
  5. खोबर
  6. धने
  7. जीरा
  8. तेल
  9. सांबार
  10. मसाला पान
  11. कांदा
  12. टमाटर
  13. लसूण
  14. अद्रक

सूचना

  1. प्रथम कोहळ्याचे फोडी कापून घेतल्या.
  2. धने,आणी जीरा, खोबर भाजुन घेतले. लसूण,अद्रक हे सगळे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली. मसालातयार झाला.
  3. कढईत तेल गरम करायला घेतले. त्यात कांदा.मिरची टाकली. ते लालसर होऊ दिले मग मसाला पान,मसाला टाकला .तेलात होऊ दिले. तिखटमीठ टाकून टमाटर टाकले.
  4. मग भाजी फोडणी टाकली
  5. थोडा वेळ शिजू दिली. झालीभाजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर