मुख्यपृष्ठ / पाककृती / लच्छा पराठा

Photo of Lachha Paratha by Prashant Jagtap at BetterButter
660
2
0.0(0)
0

लच्छा पराठा

Sep-05-2018
Prashant Jagtap
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लच्छा पराठा कृती बद्दल

पोळी भाकरी पुरी याच प्रकारातील नवीन प्रयोग

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  •  केरळ
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाची कणीक २ वाटी
  2. मैदा १ वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. साखर १/२ चमचा
  5. बेकींग पावडर १/४ चमचा
  6. दही १ पाव
  7. तेल

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात कणीक आणि मैदा चाळून घ्या.
  2. त्यात मीठ ,साखर ,२ चमचे तेल, बेकिंग पावडर, दही घालून भिजवून ठेवा
  3. १५ मिनिटे झाकून ठेवा
  4. नंतर या पीठाचा अंदाजाने गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्या
  5. सुरीने उभे काप कापून घ्या. ह्या कापलेल्या पट्या हळूहळू जवळ आणा
  6. याचा गोलाकार करून पराठा लाटून घ्या
  7. गरम तव्यावर तेल सोडून खमंग भाजून घ्या.
  8. लच्छा पराठा तय्यार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर