मुख्यपृष्ठ / पाककृती / भात आणि मेथी चे बोण्ड

Photo of bhat ani methi che bond by Minakshi Jambhule at BetterButter
1195
2
0.0(0)
0

भात आणि मेथी चे बोण्ड

Sep-05-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भात आणि मेथी चे बोण्ड कृती बद्दल

सनासुधी ला विदर्भात बोण्ड हे करतातच .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मेथी दाणे ५ ते ७
  2. शिजवलेला भात १चमचा
  3. मिरची
  4. ओवा
  5. तीळ
  6. सांबार
  7. तिखट
  8. मीठ
  9. हळद
  10. लसूण
  11. जीरा

सूचना

  1. प्रथम मेथी दाणे तव्यावर भाजून घेतले. एक चमचा भात मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून बारीक करून घेतले.
  2. त्यानंतर सांबार मिरची लसूण जीरा बारीक करून घ्या.
  3. सगडर बॅटर एकत्र करून घ्या. त्यातथोडी गव्हाचे पीठ ओवा ,तीळ ,मिसळवले थोडे हलकेसे पातळ केले.
  4. तेल कढईत गरम करून त्यात बोण्ड चापट करून टाकले.
  5. लालसर होईपर्यंत तळून घेतले. झाले बोण्ड तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर