मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्च चिवडा

Photo of kaccha chiwda by Minakshi Jambhule at BetterButter
1056
2
0.0(0)
0

कच्च चिवडा

Sep-05-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्च चिवडा कृती बद्दल

दुपारच्या वेळी वेळ घालवण्यासाठी कच्च चिवडा हा बेस्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पातळ पोहे
  2. शेंगदाणे
  3. डाळया
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. सांबार
  8. कांदे
  9. tel
  10. मुरमुरे

सूचना

  1. पोहे चाळून नीट निवडून घ्या. पोह्यात मुरमुरे तिखट, मीठ,हळद बारीक कट करुन मिरची,सांभार , डाळ्या,शेंगदाणे, बारीक कट केलेलीं कांदे ,तेल टाकून सर्व मिश्रण फिरवून घ्या झालाचिवडा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर