Photo of Solkadhi by Teju Auti at BetterButter
748
2
0.0(0)
0

सोलकढी

Sep-06-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलकढी कृती बद्दल

Maharastrian authentic appetizer, healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. नारळाचे दूध ३ वाट्या
  2. लसुण ४ पाकळ्या
  3. कोकमाचे पाणी
  4. हिरव्या मिरच्या दोन
  5. सैंधव मीठ
  6. कोंथिबीर

सूचना

  1. एक नारळ खवून घ्यावा. खवलेला नारळ, लसूण पाकळ्या व हिरव्या मिरच्या एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. वाटलेल्या मिश्रणाचे दूध काढावे.
  2. कोकम गरम पाण्यात उकळून घेऊन त्याचा रस काढावा.
  3. नारळाचे दूध, कोकमाचे पाणी एकत्र करून त्यात सैंधव घालावे.
  4. तयार सोलकढी कोथिबीर टाकून द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर