Photo of udid mung che papad by Minakshi Jambhule at BetterButter
1149
3
0.0(1)
0

udid mung che papad

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उडीद डाळ १वाटी
  2. मुंग डाळ १वाटी
  3. पापड खार
  4. मिरे
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. प्रथम उडीद डाळ आणि मुंग डाळ दळून आना . मग त्यात मिरे कूट करुन टाका. हिंग ,पापड खार ,मीठ टाका. पाण्याने घट्ट भिजवून १तास झाकून ठेवा. त्यानंतर भिजवलेले मिश्रण बत्त्याने ठेचून टाका. त्यामुळे पिठाचा गोळा मऊ होतो. तोगोळा तेलाचा हात घेऊन मळून घ्या. त्याच्या छोटे छोटे गोळे बनवा .आणिलाटून घ्या. ते पापड सावलीत वाळवा . वाळले कि हवाबंद डब्यात भरून ठेवा.हवे असल्यास तळून घ्या. सुखवा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Joshi
Sep-06-2018
Maya Joshi   Sep-06-2018

पापडखाराच प्रमाण सांगा ना.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर