मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याची भाजी

Photo of dodkyachi bhaji by Minakshi Jambhule at BetterButter
664
2
0.0(0)
0

दोडक्याची भाजी

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याची भाजी कृती बद्दल

आता या वातावरणात दोडके भरपूर प्रमाणात लागतात.आमच्या घरी लागलेले हे दोडके आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोडके
  2. कांदा
  3. टमाटर
  4. लसूण
  5. जीरा
  6. कडीपत्ता
  7. सांबार
  8. तिखट
  9. मीठ
  10. हळद
  11. मोहरी
  12. तेल

सूचना

  1. प्रथम दोडक्याची छिलके काढून टाका.
  2. त्याच्या फोडी चिरून घ्या. टमाटर कांदा चिरून घ्या.
  3. गंजात तेल गरम करा. त्यात मोहरी कांदा कडीपत्ता फोडणी घाला. लालसर झाले की लसून जीरा तिखट मीठ टाका
  4. मग टमाटर टाका. नीट शिजू द्या. मग फोडी टाका. यातपाणी टाकू नका. वाफेवर शिजू द्या.
  5. झाली भाजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर