मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाची उकड

Photo of Tandalachi ukad by Arya Paradkar at BetterButter
1267
2
0.0(0)
0

तांदळाची उकड

Sep-06-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाची उकड कृती बद्दल

झटपट व पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी तांदळाचे पीठ
  2. 1/2 लि. ताक
  3. 2-3 हिरव्या मिरच्या
  4. कढीपत्ता
  5. कोथिंबीर
  6. 1 चमचा साखर
  7. 1 चमचा जीरे
  8. 2 चमचे तूप
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मिरची कोथिंबीर बारीक चिरून घेणे
  2. तूप जीरे ची फोडणी करून त्यात कढीपत्ता मिरची, कोथिंबीर, मीठ व साखर घालून चांगले मिक्स करावे व त्यात तांदूळ पिठी घालून चांगले शिजवून घ्यावे, हे मिश्रण सरबरीत करावे
  3. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर