मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाच्या डाळीचा शिरा

Photo of Mugachya dalicha shira by Minakshi Jambhule at BetterButter
2060
2
0.0(0)
0

मुगाच्या डाळीचा शिरा

Sep-06-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाच्या डाळीचा शिरा कृती बद्दल

मूग डाळ ही शरीरासाठी पौष्टिक आहे.त्याचा आज मी शिरा बनवला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मूग डाळ 1 वाटी
  2. तूप 1 वाटी
  3. मीठ
  4. साखर 1 वाटी
  5. विलायची पावडर

सूचना

  1. प्रथम मूग डाळ 1 तास भिजू घालून ठेवा. डाळ भिजली की ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कढईततूप गरम करा. त्यात वाटलेली डाळ टाका. लालसर होईपर्यंत भाजून घ्या. डाळ तुपात भाजली तर आपोआप तूप बाहेर सुटेल.
  2. मग साखर आणि मीठ टाका.वेलची पुड टाका.शिरा तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर