मुख्यपृष्ठ / पाककृती / बारीक क्रनची भजे

Photo of Barik crunchi bhaje by Minakshi Jambhule at BetterButter
1115
2
0.0(0)
0

बारीक क्रनची भजे

Sep-07-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बारीक क्रनची भजे कृती बद्दल

नाश्त्यासाठी बारीक क्रनची भजे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 वाटी बेसन
  2. 1 चमचा तांदळाचे पीठ
  3. मीठ
  4. मिरची
  5. बारीक कट केलेली कांदि
  6. तेल
  7. कडीपत्ता
  8. ओवा
  9. तीळ

सूचना

  1. प्रथम बेसन घ्या.त्यात 1 चमचा तांदळाचे पीठ मिक्स करा.
  2. त्यात बारीक कांदा, मिरची, मीठ,ओवा,तीळ आणि तेलाचे मोहन घाला.
  3. मिक्स करून घ्या.
  4. पाणी टाकून भिजवून तेलातून बारीक बारीक टाळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर